सातबारा Watch

← पांजरी(बुद्रुक)त.सा.क्र. 42 अ

Ferfar #6330 · पांजरी(बुद्रुक)त.सा.क्र. 42 अ

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
रोहिणी पुंडलिक बोरकर
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026 लिहुन देणार:- अनिल माधव सावजी रा. पांजरी(बुद्रुक)त.सा.क्र. 42 अ(खाता क्रमांक677) यांचे गट/सर्व्हे क्रमांक81/1 पैकी/आर 56, बिगरशेती क्षेत्र 1.5750 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.5750 आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी हक्का सह लिहुन घेणार : विनोद नामदेवराव कडबे , (खाता क्रमांक :-5126)गट/सर्व्हे क्रमांक 81/1 पैकी/आर 56 बिगरशेती क्षेत्र 1.5750 आर.चौ.मी यांना सह दुय्यम निंबधक वर्ग-2 नागपूर क्र.7 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4374 दिनांक 27/05/2022 प्रमाणे रक्कम रुपये 17,00,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. 81/1 पैकी/आर 56