← पांजरी(बुद्रुक)त.सा.क्र. 42 अ
Ferfar #6355 · पांजरी(बुद्रुक)त.सा.क्र. 42 अ
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 54
- Talathi
- रोहिणी पुंडलिक बोरकर
- First seen
- 2h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026
लिहुन देणार:-
सुचेता सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित पांजरी रा. पांजरी(बुद्रुक)त.सा.क्र. 42 अ(खाता क्रमांक1769) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 54 पैकी भूखंड क्र.42,43 बिगरशेती क्षेत्र 183.5053 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.6200 आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी हक्का सह
लिहुन घेणार :
उपिन्दर पाल सिंग , (खाता क्रमांक :-5171)गट/सर्व्हे क्रमांक 54 पैकी भूखंड क्र.42,43 बिगरशेती क्षेत्र 1.6200 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक नागपूर क्र.9 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6019(छा) दिनांक 14/12/1992 प्रमाणे रक्कम रुपये 13,952/-घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.तसेच सह दुय्यम निबंधक वर्ग-2 नागपूर ग्रामीण क्र.7 यांचेकडील 65-चूक दुरुस्ती पत्रान्वये दस्त क्र.2563 दि.18/03/2019 अन्वये सर्व्हे क्र.67 ऐवजी सर्व्हे क्र.54 असे दुरुस्ती करण्याबाबत नोंद.