सातबारा Watch

← पांजरी(बुद्रुक)त.सा.क्र. 42 अ

Ferfar #6356 · पांजरी(बुद्रुक)त.सा.क्र. 42 अ

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
54
Talathi
रोहिणी पुंडलिक बोरकर
First seen
2h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026 लिहुन देणार:- सुचेता सहकारी गृहनिर्माण संस्‍था मर्यादित पांजरी रा. पांजरी(बुद्रुक)त.सा.क्र. 42 अ(खाता क्रमांक1769) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 54 पैकी भूखंड 100 बिगरशेती क्षेत्र 183.5053 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.5788 आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी हक्का सह लिहुन घेणार : नितीन मेवाराम हिरणवार , (खाता क्रमांक :-5172)गट/सर्व्हे क्रमांक 54 पैकी भूखंड 100 बिगरशेती क्षेत्र 1.5788 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नागपूर क्र.9 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3562(छा) दिनांक 14/09/1994 प्रमाणे रक्कम रुपये 6,800/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.तसेच दुय्यम निबंधक नागपूर ग्रामीण क्र.10 यांचेकडील 65-चूक दुरुस्ती पत्रान्वये दस्त क्र.765 दि.20/03/2003 नुसार सर्व्हे क्र.67 ऐवजी सर्व्हे क्र.54 असे दुरुस्ती करण्याबाबत नोंद.