Ferfar #7304 · वेळा हरिश्चंद्र
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 150/2
- Talathi
- प्रियंका राजुराव राउत
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026
बक्षीसपत्राने लिहुन देणार:-
निर्मलाबाई दादा झोडे रा. वेळा हरिश्चंद्र(खाता क्रमांक82) गट/सर्व्हे क्रमांक150/2, लागवडीयोग्य क्षेत्र 2.2000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.83 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी बक्षीस पत्रा नुसार नावाची नोंद हक्का सह
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:-
सोनल पिंटु चोपकर , (खाता क्रमांक :-5780)गट/सर्व्हे क्रमांक 150/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.83 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक नागपूर 4 जिल्हा नागपूर यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 6651 दिनांक 10/06/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.