सातबारा Watch

← वेळा हरिश्चंद्र

Ferfar #7381 · वेळा हरिश्चंद्र

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
Certified
—
Gat / Survey
63/2
Talathi
प्रियंका राजुराव राउत
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026 लिहुन देणार:- सम्राट नवशक्ती जनविकास गृहनिर्माण सहकारी संस्था मर्या नागपूर तर्फे अनिल रामचरण शाहू दस्ता नुसार सचिव म्हणून ज्ञानेश्वर बापुरावाजी ढवळे यांचे नाव आहे ) रा. वेळा हरिश्चंद्र(खाता क्रमांक2104) यांचे गट/सर्व्हे क्रमांक63/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.5666 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.007434 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी प्रकरण प्लॉट क्र 39 हक्का सह लिहुन घेणार : अंकित विलासराव टूले ,प्रतीक विलासराव टूले - - -, (खाता क्रमांक :-5809)गट/सर्व्हे क्रमांक 63/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.007434 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नागपूर 7 जिल्हा नागपूर यांचेकडील चूक दुरुस्ती दस्त क्रमांक 228 दिनांक 10/01/2025 प्रमाणे रक्कम रुपये 494361 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. ( टिप- दुय्यम निबंधक नागपूर ग्रामीण क्र 10 येथील दस्त क्र 1268 दि.03/12/1998 रोजी दु.नी.10 च्या दस्त नुसार प्लॉट क्र 39 सम्राट नवशक्ती जनविकास गृहनिर्माण सहकारी संस्था मर्या नागपूर तर्फे अनिल रामचरण शाहू यांनी विलास मधुकर टूले यांना विक्री करून दिली होती . ते दि. 10/09/2014 ला मरण पावले त्या नन्तर दुरस्ती पत्रा नुसार वरील प्रमाणे नोंद घेण्यात आली महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग मुख्य इमारत, १ ला मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई - ४०००३२ यांचे मानक कार्यप्रणाली (Standard Operating Procedure (SOP)) क्र. R&FD-31060(60)/13/2025-MRF Desk L1) Comp. No. 1333447) दिनांक ४/११/२०२५ अन्वये अनधिकृत भूखंड फेरफार घेणे बाबत दिलेली कार्यप्रणाली अन्वये नोंद.