Ferfar #1275 · पिलकापार
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 80/2/46
- Talathi
- राहूल मनोहर भांडारकर
- First seen
- 2h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 05/11/2026
लिहुन देणार:-
निखिल रघुनाथ तभाने रा. पिलकापार(खाता क्रमांक211) यांचे गट/सर्व्हे क्रमांक80/2/46, बिगरशेती क्षेत्र 1.1018 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.1018 आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी हक्का सह
लिहुन घेणार :
साधना शंकर मंडपे , (खाता क्रमांक :-851)गट/सर्व्हे क्रमांक 80/2/46 बिगरशेती क्षेत्र 1.1018 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 617 दिनांक 04/02/2022 प्रमाणे रक्कम रुपये 500000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
दुरुस्तीपात्राचा लेख:-
लिहून देणार :
निखिल रघुनाथ तभाने रा. पिलकापार(खाता क्रमांक211) यांचे गट/सर्व्हे क्रमांक80/2/46, बिगरशेती क्षेत्र 1.1018 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.1018 आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी हक्का सह
लिहुन घेणार :
साधना शंकर मंडपे , (खाता क्रमांक :-851)गट/सर्व्हे क्रमांक 80/2/46 बिगरशेती क्षेत्र 1.1018 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9425 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन चुक दुरुस्ती पत्र अन्वये सर्व्हे क्र. 80/2 प्लॉट क्र. 46-ब ऐवजी सर्व्हे क्र. 80/2 प्लॉट क्र. 46 असे सुधारणाकरण्यात आले.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.