Ferfar #5390 · पेवठा
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 142/1
- Talathi
- मनिषा नितीनराव बोबडे
- First seen
- 2h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026
लिहुन देणार:-
विजय शंकरराव काळे (खाता क्रमांक4664) यांचे गट/सर्व्हे क्रमांक142/1, बिगरशेती क्षेत्र 1.3935 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.3935 आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी प्रकरण प्लॉट नं.72 हक्का सह
लिहुन घेणार :
शिवप्रसाद वल्द ताराचंद जांगीड , (खाता क्रमांक :-4862)गट/सर्व्हे क्रमांक 142/1 प्लॉट नं.72 बिगरशेती क्षेत्र 1.3935 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण क्र.7 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3241 दिनांक 25/05/2007 प्रमाणे रक्कम रुपये 40,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग मुख्य इमारत, १ ला मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई - ४०००३२ यांचे मानक कार्यप्रणाली (Standard Operating Procedure (SOP)) क्र. R&FD-31060(60)/13/2025-MRF Desk L1) Comp. No. 1333447) दिनांक ४/११/२०२५ अन्वये अनधिकृत भूखंड फेरफार घेणे बाबत दिलेली कार्यप्रणाली अन्वये नोंद.