सातबारा Watch

← पेवठा

Ferfar #5391 · पेवठा

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
Certified
—
Gat / Survey
22/2/1
Talathi
मनिषा नितीनराव बोबडे
First seen
2h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026 लिहुन देणार:- चंद्रकांत रविंद्र जैस्वाल ,पुष्पा चंद्रकांत जैस्वाल तर्फे आममुखत्यार दयाराम बल्दु साहु ,दशोदा दयाराम साहु (खाता क्रमांक4816) यांचे गट/सर्व्हे क्रमांक22/2/1, बिगरशेती क्षेत्र 3.5099 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 3.5099 आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी प्रकरण प्लॉट नं.1 हक्का सह लिहुन घेणार : दयाराम बल्दु साहु ,दशोदा दयाराम साहु , (खाता क्रमांक :-4863)गट/सर्व्हे क्रमांक 22/2/1 प्लॉट नं.1 बिगरशेती क्षेत्र 3.5099 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नागपूर क्र.5 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7468 दिनांक 14/11/2024 प्रमाणे रक्कम रुपये 25,30,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. चूक दुरुस्ती पत्रक :- दुय्यम निंबधक नागपूर क्र.6 जिल्हा नागपूर यांचेकडील चूक दुरुस्ती दस्त क्रमांक 8512 दिनांक 04/09/2026 नुसार जुना सर्व्हे नं.22/2 ऐवज नवीन सर्व्हे नं.22/2/1 अशी दुरुस्ती करण्यात आली. महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग मुख्य इमारत, १ ला मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई - ४०००३२ यांचे मानक कार्यप्रणाली (Standard Operating Procedure (SOP)) क्र. R&FD-31060(60)/13/2025-MRF Desk L1) Comp. No. 1333447) दिनांक ४/११/२०२५ अन्वये अनधिकृत भूखंड फेरफार घेणे बाबत दिलेली कार्यप्रणाली अन्वये नोंद.