सातबारा Watch

← पेवठा

Ferfar #5392 · पेवठा

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
Certified
—
Gat / Survey
5/2
Talathi
मनिषा नितीनराव बोबडे
First seen
2h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026 लिहुन देणार:- चित्रा राजेन्द्र पौनीकर ,राजेन्द्र किसनजी पौनीकर (खाता क्रमांक4348) यांचे गट/सर्व्हे क्रमांक5/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0290 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0145 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 145.325 चौ.मी.) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी प्रकरण प्लॉट नं.73 हक्का सह लिहुन घेणार : जानवी धनराज पराते ,धनराज भगवान पराते , (खाता क्रमांक :-4864)गट/सर्व्हे क्रमांक 5/2 प्लॉट नं.73 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0145 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 145.325 चौ.मी.) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण क्र.10 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8617 दिनांक 28/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 10,50,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग मुख्य इमारत, १ ला मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई - ४०००३२ यांचे मानक कार्यप्रणाली (Standard Operating Procedure (SOP)) क्र. R&FD-31060(60)/13/2025-MRF Desk L1) Comp. No. 1333447) दिनांक ४/११/२०२५ अन्वये अनधिकृत भूखंड फेरफार घेणे बाबत दिलेली कार्यप्रणाली अन्वये नोंद.