सातबारा Watch

← वरोडा

Ferfar #2011 · वरोडा

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-10-22
Certified
—
Gat / Survey
79/4
Talathi
स्‍वाती सुधाकर सोनारकर
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 06/10/2026 लिहुन देणार:- कुष्‍णा सुर्यभान पडोळे ,मुकेश भाऊराव धांडे ,रोशन गंगाधर नागपुरे ,वामन मारोतराव बाळपांडे ,सचिन रोशनलाल बनोदे - - -रा. वरोडा(खाता क्रमांक628) यांचे गट/सर्व्हे क्रमांक79/4, बिगरशेती क्षेत्र 424.1238 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.2000 आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी हक्का सह लिहुन घेणार : प्रमोद कमलाकर घुमडे , (खाता क्रमांक :-2140)गट/सर्व्हे क्रमांक 79/4 बिगरशेती क्षेत्र 1.2000 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नागपूर 7 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4908 दिनांक 03/06/2017 प्रमाणे रक्कम रुपये 400000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.