Ferfar #2012 · वरोडा
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-07
- Objection until
- 2026-10-23
- Certified
- —
- Gat / Survey
- 36/2/ब/15
- Talathi
- स्वाती सुधाकर सोनारकर
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 07/10/2026
लिहुन देणार:-
पंकज चंद्रकांत वाघमारे (प्रो.मे.वाघमारे डेव्हलपर्स) रा. वरोडा(खाता क्रमांक1793) यांचे गट/सर्व्हे क्रमांक36/2/ब/15, बिगरशेती क्षेत्र 1.5675 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.5675 आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी हक्का सह
लिहुन घेणार :
जस्मित दामोधरराव हरडे , (खाता क्रमांक :-2143)गट/सर्व्हे क्रमांक 36/2/ब/15 बिगरशेती क्षेत्र 1.5675 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक नागपूर 4 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4662 दिनांक 20/04/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5230400 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.