Ferfar #2015 · वरोडा
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 40/1
- Talathi
- स्वाती सुधाकर सोनारकर
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026
लिहुन देणार:-
सुरज हाऊ. डेव्ह. रा. वरोडा(खाता क्रमांक56) यांचे गट/सर्व्हे क्रमांक40/1, लागवडीयोग्य क्षेत्र 1.5500 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0708 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी हक्का सह टाकलेल्या अभिनयासामधील प्लॉट क्रमांक ११, १२, १३
लिहुन घेणार :
हेमलता नरेश येवले , (खाता क्रमांक :-2145)गट/सर्व्हे क्रमांक 40/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0708 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3590 दिनांक 01/07/2006 प्रमाणे रक्कम रुपये 114300 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.