Ferfar #2017 · वरोडा
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 36/1/ब
- Talathi
- स्वाती सुधाकर सोनारकर
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026
लिहुन देणार:-
अरुणा वसंतराव बारापात्रे ,अर्चना महादेवराव नगरधने ,रत्ना अरविंदराव भोकरे ,रोशनी अनिल गोटेफोडे - - -रा. वरोडा(खाता क्रमांक776) यांचे गट/सर्व्हे क्रमांक36/1/ब, लागवडीयोग्य क्षेत्र 0.7894 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.7894 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी हक्का सह
लिहुन घेणार :
चंद्रशेखर संपतराव खोडके ,महादेव गोविंदराव घारपेंडे ,रविकांत तेजराम रोकडे ,विजय गंगाधर नरड - - -, (खाता क्रमांक :-643)गट/सर्व्हे क्रमांक 36/1/ब लागवडीयोग्य क्षेत्र 0.7894 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी लिहून घेणार सर्व यांडी दिलेल्या दिनांक 13/10/2026 १३च्य शपथपत्र क्रमांक 403241964690, 403241964691, 403241964692, 403241964694, अन्वये खरेदी दस्ताप्रमाणे क्षेत्र 0.81 हे आर आहे परंतु ७/१२ वर 0.78 हे आर नमूद आहे हे क्षेत्र घेणार याना मान्य आहे तसेच भविष्यात जर कोणी विकलेल्या प्लॉट धारकांनी किंवा करारधारकांनी दावा केल्यास लिहून घेणार हे दुरुस्ती करून देतील व त्याची सर्वस्वी जबाबदार घेतील याची कोणतीही जबाबदारी या कार्यालयाची राहणार नाही हि माहिती खोटी किंवा चुकीची दिल्यास भारतीय न्यायसंहिता २०२३ या कायद्यानुसार कलम २३६/२३७ व २२९(२) नुसार शिक्षेस पत्र राहू असे शपथपत्र देण्यात आले.
यांना दुय्यम निंबधक नागपूर 5 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 10934 दिनांक 03/09/2025 प्रमाणे रक्कम रुपये 8887589 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.