Ferfar #2023 · वरोडा
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 77/3
- Talathi
- स्वाती सुधाकर सोनारकर
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
लिहून देणार : सेवा विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित/जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ली.
लिहून घेणार : रामेश्वर पुंडलिक राऊत
गट नंबर/ सर्वे नंबर 77/3 वरील सेवा विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित/जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ली. यांचेकडून दिनांक 29/07/2022 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 105000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील दिनांक ३०/१०/२०२६ चे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.