सातबारा Watch

← रुई

Ferfar #2637 · रुई

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-03
Objection until
2026-09-24
Certified
—
Gat / Survey
1/1/2/20
Talathi
स्‍वाती सुधाकर सोनारकर
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/09/2026 लिहुन देणार:- निलेश निळकंठ नाईक रा. रुई(खाता क्रमांक10373) यांचे गट/सर्व्हे क्रमांक1/1/2/20, बिगरशेती क्षेत्र 0.9450 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.9450 आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी हक्का सह लिहुन घेणार : सचिन राधेश्याम मोटघरे , (खाता क्रमांक :-11317)गट/सर्व्हे क्रमांक 1/1/2/20 बिगरशेती क्षेत्र 0.9450 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नागपूर 8 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 51304 / दस्त क्रमांक ५१३४ दिनांक 24/04/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1629223 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.