सातबारा Watch

← जामठा

Ferfar #12726 · जामठा

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
230/2, 230/21, 230/29, 230/30, 230/31
Talathi
श्री. सतिश नंदकिशोर तिवारी
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : इंडिअन बँक शाखा मनीष नगर नागपूर गहाणखत लिहुन देणार : प्रसन्ना इंन्फ्रा तर्फे अधिकृत भागीदार निखील प्रकाश चाफले रा. जामठा यांनी दुय्यम निबंधक नागपूर 8 यांचेकडील दस्त क्रमांक 11383-2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 29100000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 230/2, 230/21, 230/29, 230/30, 230/31 क्षेत्र 1.1550 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रसन्ना इंन्फ्रा तर्फे अधिकृत भागीदार निखील प्रकाश चाफले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 29100000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.