Ferfar #12766 · जामठा
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 99/44
- Talathi
- श्री. सतिश नंदकिशोर तिवारी
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 24/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 24/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026
लिहुन देणार:-
साफको हायजिनिंग फिल्म्स प्रायव्हेट लिमिटेड तर्फे अधिकृत संचालक भारत प्रदीप बीसानी रा. जामठा(खाता क्रमांक18626) यांचे गट/सर्व्हे क्रमांक99/44, बिगरशेती क्षेत्र 1.1332 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.1332 आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी हक्का सह
लिहुन घेणार :
रवि विठृठल लिखार तर्फे आमुधारक विठ्ठल हरि लिखार , (खाता क्रमांक :-19237)गट/सर्व्हे क्रमांक 99/44 बिगरशेती क्षेत्र 1.1332 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक नागपूर 4 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11917 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5300000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.