सातबारा Watch

← जामठा

Ferfar #12799 · जामठा

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
238/2/102
Talathi
श्री. सतिश नंदकिशोर तिवारी
First seen
40h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026 लिहुन देणार:- मेसर्स एआरए बिल्डकॉन भागीदारी संस्था तर्फे भागीदार अतुल प्रेमचंद ताजपुरिया तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु.विकास प्रभाकर झाडे रा. जामठा(खाता क्रमांक17367) यांचे गट/सर्व्हे क्रमांक238/2/102, बिगरशेती क्षेत्र 0.9563 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.9563 आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी हक्का सह लिहुन घेणार : रोशन मारोतराव बोहरूपी , (खाता क्रमांक :-19252)गट/सर्व्हे क्रमांक 238/2/102 बिगरशेती क्षेत्र 0.9563 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नागपूर 7 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 19982 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2161000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.