Ferfar #4906 · डोंगरगांव
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-17
- Objection until
- 2026-10-13
- Certified
- —
- Gat / Survey
- 122/7
- Talathi
- राहुल शेषराव गिर्हे
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 17/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 17/09/2026
लिहुन देणार:-
कुमार चिंतामण किनखेडे ,माधव चिंतामण किनखेडे ,श्रीमती कुसुम चिंतामण किनखेडे - - -रा. डोंगरगांव(खाता क्रमांक89) यांचे गट/सर्व्हे क्रमांक122/7, लागवडीयोग्य क्षेत्र 3.3700 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0368 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
मुकुंदा लक्ष्मण बोंदरे , (खाता क्रमांक :-3881)गट/सर्व्हे क्रमांक 122/7 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0368 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक नागपूर 1 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1850 दिनांक 21/04/1975 प्रमाणे रक्कम रुपये 3000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचे पत्र
.R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1)(Comp.No.1333447). दिनांक :- ४/११/२०२५ प्रमाणे महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्यावावत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियमाच्या विरुध्द केलेले कोणत्याही जमिनीचे हस्तांतरण किंवा विभाजन मानीव नियमित करणेवावतची कार्यपध्दती नुसार १) शासन अधिसूचना , महसूल व वन विभाग दि.०७.०९.२०१७. २) शासन अधिसूचना, महसूल व वन विभाग दि.०१.२०२५. ३) शासन अधिसूचना,महसूल व वन विभाग,दि. ३.११.२०२५ अन्वये तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोव्हेंबर २०२५ चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशनमहाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम. अनुक्रमणिका सन २०२५ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १०. महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा करण्यासाठी अध्यादेश मा .तहसिलदार नागपूर (ग्रामीण ) यांचे कार्यालय ,नागपूर (ग्रामीण ) यांचे पत्र क्र म .स ./प्रस्तु -८ /खापरी (रे ) म./कावी ९१६ /२०२६ दिनांक ३१/८/२०२६ नुसार मौजा डोंगरगाव येथील स.न .१२२/७ आराजी ३.३७ हे.आर हि जमीन कुमार चिंतामण किनखेड व इतर २ यांचा नावाने असून सदर जमीन कृषक आहे तसेच सहायक अभियंता नगर रचना ,नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण नागपूर यांचा झोन दाखल्यानुसार सदर शेत जमीन (Green Zone) दाखविण्यात आले आहे त्या अनुषगाने गाव नकाशा व झोन नकाशा चा ताळमेळ घेतला असता १२२/७ हा भाग रहिवासी झोन मध्ये असल्याचे दिसून येते .तरी तुकादेबंदी sop प्रमाणे व मा .तहसिलदार नागपूर (ग्रामीण ) यांचा पत्रानुसार सदर फेरफार घेण्यात आला आहे .