सातबारा Watch

← डोंगरगांव

Ferfar #4929 · डोंगरगांव

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
126/3
Talathi
राहुल शेषराव गिर्हे
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 07/10/2026 लिहुन देणार:- तेजराव धनराज वानखेडे रा. डोंगरगांव(खाता क्रमांक29) यांचे गट/सर्व्हे क्रमांक126/3, लागवडीयोग्य क्षेत्र 1.5431 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0167 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : विजय कृष्णाजी मून , (खाता क्रमांक :-3896)गट/सर्व्हे क्रमांक 126/3 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0167 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1244 दिनांक 22/02/2005 प्रमाणे रक्कम रुपये 18000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचे पत्र .R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1)(Comp.No.1333447). दिनांक :- ४/११/२०२५ प्रमाणे महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्यावावत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियमाच्या विरुध्द केलेले कोणत्याही जमिनीचे हस्तांतरण किंवा विभाजन मानीव नियमित करणेवावतची कार्यपध्दती नुसार १) शासन अधिसूचना , महसूल व वन विभाग दि.०७.०९.२०१७. २) शासन अधिसूचना, महसूल व वन विभाग दि.०१.२०२५. ३) शासन अधिसूचना,महसूल व वन विभाग,दि. ३.११.२०२५ अन्वये तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोव्हेंबर २०२५ चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशनमहाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम. अनुक्रमणिका सन २०२५ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १०. महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा करण्यासाठी अध्यादेश भूखंड क्रमांक 3