Ferfar #2328 · बनवाडी
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 140/2/3/21, 140/2/3/23, 140/2/3/24, 140/2/3/32, 140/2/3/40, 140/2/3/41, 140/2/3/55
- Talathi
- स्वाती सुधाकर सोनारकर
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
लिहून देणार : श्रीराम चीटस (म) ली
लिहून घेणार : राहुल सुधाकर नागुलवार
गट नंबर/ सर्वे नंबर 140/2/3/55 वरील श्रीराम चीटस (म) ली यांचेकडून दिनांक 23/11/2009 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 7500000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील दिनांक 23/1/2026 व 20/3/2025 चे पत्र दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.