सातबारा Watch

← बनवाडी

Ferfar #2330 · बनवाडी

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
52/1/1
Talathi
स्‍वाती सुधाकर सोनारकर
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : शिक्षक सहकारी बँक शाखा सदर लिहून घेणार : शकील अहमद खान यांनी शिखक सहकारी बँक शाखा सदर नागपूर हयांचा (चार लक्ष रू.) 4,00,000/- रू बोझा. - 978 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सहदुय्यमनिबंधक नागपूर ९ यांचे कडील रिलीजडीड दस्त क्रमांक ७०९६ दिनांक २२ /७/२०२६ अन्वये ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.