सातबारा Watch

← काळडोंगरी

Ferfar #3583 · काळडोंगरी

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
Certified
—
Gat / Survey
48
Talathi
मनिषा नितीनराव बोबडे
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026 लिहुन देणार:- आनंद नारायण गृह निर्माण सहकारी संस्था तर्फे ,मिलींद नारायण घोगरे ,संजय मनोहर भगत तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता लीलाधर महादेवराव पोहनकर (खाता क्रमांक12) यांचे गट/सर्व्हे क्रमांक48, बिगरशेती क्षेत्र 133.0831 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.7520 आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी प्रकरण प्लॉट नं.50 हक्का सह लिहुन घेणार : दिलीप कुमार सुर्यवंशी , (खाता क्रमांक :-3189)गट/सर्व्हे क्रमांक 48 बिगरशेती क्षेत्र 1.7520 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नागपूर क्र.7 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 18278 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1,50,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग मुख्य इमारत, १ ला मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई - ४०००३२ यांचे मानक कार्यप्रणाली (Standard Operating Procedure (SOP)) क्र. R&FD-31060(60)/13/2025-MRF Desk L1) Comp. No. 1333447) दिनांक ४/११/२०२५ अन्वये अनधिकृत भूखंड फेरफार घेणे बाबत दिलेली कार्यप्रणाली अन्वये नोंद.