Ferfar #3598 · काळडोंगरी
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 48
- Talathi
- मनिषा नितीनराव बोबडे
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 17/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026
लिहुन देणार:-
आनंद नारायण गृह निर्माण सहकारी संस्था तर्फे ,मिलींद नारायण घोगरे ,संजय मनोहर भगत (खाता क्रमांक12) यांचे गट/सर्व्हे क्रमांक48, बिगरशेती क्षेत्र 133.0831 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.4576 आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी प्रकरण प्लॉट नं.35 हक्का सह
लिहुन घेणार :
अल्का निळकंठ गणोरकर , (खाता क्रमांक :-3185)गट/सर्व्हे क्रमांक 48 प्लॉट नं.35 बिगरशेती क्षेत्र 1.4576 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण क्र.10 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5461 दिनांक 16/07/2015 प्रमाणे रक्कम रुपये 1,76,500/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग मुख्य इमारत, १ ला मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई - ४०००३२ यांचे मानक कार्यप्रणाली (Standard Operating Procedure (SOP)) क्र. R&FD-31060(60)/13/2025-MRF Desk L1) Comp. No. 1333447) दिनांक ४/११/२०२५ अन्वये अनधिकृत भूखंड फेरफार घेणे बाबत दिलेली कार्यप्रणाली अन्वये नोंद.