Ferfar #2033 · मंगरूळ त.सा.क्र. 73 अ
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 57/2
- Talathi
- रंजय राजमन तिवारी
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
अधिकारी : नायब तहसीलदार
आदेश क्रमांक : यांचा आदेश रा.मा.क्र.138/आर.टी.एस -64 /2025-26
आदेश दिनांक : 27/07/2026
गाव मौजा-मंगरूळ प.ह.न.73/अ येथील सर्वे न.57/2 वरील युरीच इंडिया प्रा,ली.तर्फे संचालक प्रेमकुमार बद्रिदास टावरी यांचे नावाची नोंद कमी करून नवनियुक्त संचालक सौरभ कृष्णकुमार टावरी यांचे नावे फेरफार नोंद घेवून तसा प्रचलित ७/१२ अभिलेख अद्यावत करण्यात येते .