सातबारा Watch

← वारंगा

Ferfar #2560 · वारंगा

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-08-20
Objection until
2026-09-10
Certified
—
Gat / Survey
Talathi
गणेश नारायण राठोड
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 20/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 20/08/2026 लिहुन देणार:- श्री अजंनेय डेव्हलपर्स प्रा लि. तर्फे अधिकृत स्वाक्षरी कर्ता अनिल श्यामरावजी आष्टनकर रा. वारंगा(खाता क्रमांक862) यांचे गट/सर्व्हे क्रमांक117 ते 118/119/2/125 ते 126/127/1/134 पैकी 1 व 2/135 व 139/205, बिगरशेती क्षेत्र 1.6112 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.6112 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : रुपराव फत्तूदेव महाजन ,सुनीता रुपराव महाजन - - -, (खाता क्रमांक :-1799)गट/सर्व्हे क्रमांक 117 ते 118/119/2/125 ते 126/127/1/134 पैकी 1 व 2/135 व 139/205 बिगरशेती क्षेत्र 1.6112 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 10770 दिनांक 12/11/2025 प्रमाणे रक्कम रुपये 2167900 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. 117 ते 118/119/2/125 ते 126/127/1/134 पैकी 1 व 2/135 व 139/205