सातबारा Watch

← वारंगा

Ferfar #2603 · वारंगा

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
गणेश नारायण राठोड
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026 लिहुन देणार:- श्री अजंनेय डेव्हलपर्स प्रा लि. तर्फे अधिकृत स्वाक्षरी कर्ता अनिल श्यामरावजी आष्टनकर रा. वारंगा(खाता क्रमांक862) यांचे गट/सर्व्हे क्रमांक117 ते 118/119/2/125 ते 126/127/1/134 पैकी 1 व 2/135 व 139/282, बिगरशेती क्षेत्र 1.3500 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.3500 आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी हक्का सह लिहुन घेणार : दिपाली आशीष जांभूळकर , (खाता क्रमांक :-1833)गट/सर्व्हे क्रमांक 117 ते 118/119/2/125 ते 126/127/1/134 पैकी 1 व 2/135 व 139/282 बिगरशेती क्षेत्र 1.3500 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नागपूरक्र. 10 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1565 दिनांक 13/02/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1310000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. 117 ते 118/119/2/125 ते 126/127/1/134 पैकी 1 व 2/135 व 139/282