सातबारा Watch

← बोरखेडी

Ferfar #8163 · बोरखेडी

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
183/37
Talathi
गणेश नारायण राठोड
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026 लिहुन देणार:- मे कॉन्फीडेन्स बिल्डकॉन प्रा.लिमिटेड सध्या मे सावनेर सिलेंडर प्रा.ली .(खाता क्रमांक14373) यांचे गट/सर्व्हे क्रमांक183/37, बिगरशेती क्षेत्र 1.2192 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.2192 आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी हक्का सह लिहुन घेणार : मनिषा रणजीतकुमार कोटांगले ,रणजीतकुमार चिंतामणराव कोटांगले - - -, (खाता क्रमांक :-15438)गट/सर्व्हे क्रमांक 183/37 बिगरशेती क्षेत्र 1.2192 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नागपूर शहर क्र. 2 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 10505 दिनांक 01/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2887000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.