सातबारा Watch

← बोरखेडी

Ferfar #8211 · बोरखेडी

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
145/1/146/147/1
Talathi
गणेश नारायण राठोड
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन को- ऑप. बँक लि., बीड गहाणखत लिहुन देणार : प्रकाश रामराव इंगळकर रा. बोरखेडी यांनी दुय्यम निबंधक नागपूर 7 यांचेकडील दस्त क्रमांक 20014-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1520000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 145/1/146/147/1 क्षेत्र 0.6967 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रकाश रामराव इंगळकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1520000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.