Ferfar #8241 · बोरखेडी
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 167/168/1/2/3/82
- Talathi
- गणेश नारायण राठोड
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
लिहून देणार : श्री. राजर्षी शाहू को-ऑप बँक ली. बीड. शाखा बुटीबोरी जिल्हा नागपूर
लिहून घेणार : शोभा मनोहर दांडेकर
यांनी सर्व्हे क्रमांक : 167/168/1/2/3/82 तपशिल : प्रमाणे शोभा मनोहर दांडेकर यानी श्री. राजर्षी शाहू को-ऑप बँक ली. बीड. शाखा बुटीबोरी जिल्हा नागपूर यांच्या कडुन रक्कम रुपये 6000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 5083
श्री छत्रपती राजर्षि शाहू अर्बन को-ऑप.बँक लि;बीड शाखा बुट्टीबोरी कडून 2000000/- अक्षरी रुपये वीस लाख रुपये कर्ज घेऊन बोजा नोंद. - 5234
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जा.क्र.183/2025 दिनांक- 30/08/2025
व रिक्न्वेन्स नोंदणीकृत दस्त - नगन-7 दस्त क्र.7329 दिनांक- 03/09/2025 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.