सातबारा Watch

← बोरखेडी

Ferfar #8244 · बोरखेडी

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
143/1/2/3/144
Talathi
गणेश नारायण राठोड
First seen
19h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026 लिहुन देणार:- राजेश रामराखन पांडे रा. बोरखेडी(खाता क्रमांक15236) यांचे गट/सर्व्हे क्रमांक143/1/2/3/144, बिगरशेती क्षेत्र 0.6968 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.6968 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : नंदकिशोर कंठीरामजी आंबुलकर , (खाता क्रमांक :-15558)गट/सर्व्हे क्रमांक 143/1/2/3/144 बिगरशेती क्षेत्र 0.6968 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3181 दिनांक 09/06/2008 प्रमाणे रक्कम रुपये 70000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.