सातबारा Watch

← बोरी

Ferfar #7402 · बोरी

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-22
Certified
—
Gat / Survey
137/93
Talathi
उमेश बाळासाहेब ढेंबरे
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 07/10/2026 लिहुन देणार:- स्वाती नितेश ठोंबरे रा. बोरी(खाता क्रमांक13732) यांचे गट/सर्व्हे क्रमांक137/93, बिगरशेती क्षेत्र 0.6967 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.6967 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : सुरज राजुजी नागपुरे , (खाता क्रमांक :-13761)गट/सर्व्हे क्रमांक 137/93 बिगरशेती क्षेत्र 0.6967 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक हिंगणा जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6852 दिनांक 01/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1805000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.