सातबारा Watch

← रूईखैरी त.सा.क्र. 76 अ

Ferfar #1872 · रूईखैरी त.सा.क्र. 76 अ

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
बंद ७/१२ आदेशाने सुरु करणे
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
120/121/122/123/124/279
Talathi
दर्शन अरुण गोमकाळे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार :- बंद ७/१२ आदेशाने सुरु करणे फेरफाराचा दिनांक :- 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 मा.कोर्ट विद्यमान नायब तहसीलदार नागपूर (ग्रामीण) यांचे महसूल न्यायालय यांचे कडील आदेश क्रमांक रा.मा.क्र.101/आर.टी.एस.-64/2025-26 व दिनांक 26/10/2026 अन्वये बाजुस दाखल केलेले सर्व्हे क्रमांक / गट क्रमांक चे उतारे यापूर्वी बंद केलेले ७/१२ पुन्हा चालू करण्याचे आदेश झाले असल्याने सदर चे ७/१२ पुन्हा चालू करण्यात येत आहेत.