Ferfar #1610 · सोनेगांव (बोरी)
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-10
- Objection until
- 2026-10-25
- Certified
- —
- Gat / Survey
- 179/2
- Talathi
- अंकीता दुर्योधन केळवदे
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/10/2026
बँक ऑफ इंडिया शाखा बुटीबोरी यांचे कडून पुष्पा ज्ञानेश्वर मोरे, परीक्षीत ज्ञानेश्वर मोरे यांनी सर्व्हे क्रमांक 179/2 रक्कम रू. 1,00,000/- कर्ज बोझा नोंद - 989 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.