Ferfar #440 · रहिमाबाद
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 86/2
- Talathi
- प्रणिता गौरवसिंग चंदेल
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
लिहून देणार : इंडियन बँक,बोरी
लिहून घेणार : प्रदुल्य श्रीराम भुसारी
यांनी सर्व्हे क्रमांक : 86/2 तपशिल : अलाहाबाद बँक शाखा बोरी कडुन 75,000/- रूपये घेवून गहाण करून दिले दिनांक 19/06/2015 - 158
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा हा अहिल्याबाई होळकर कर्ज मुक्ती योजना २०२६ अंतर्गत ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.