Ferfar #806 · दहेली
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-06
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 53/2
- Talathi
- कांचन वसंतराव वानखेडे
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 06/10/2026
लिहून घेणार : इंडियन बँक, गुमगाव ता. हिंगणा जि. नागपूर
लिहून देणार : राहुल नारायणराव दान्धोडे रा. दहेली यांनी दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 198000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 53/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक इंडियन बँक यांचेकडील पत्र क्रमांक - दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 198000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.