सातबारा Watch

← दहेली

Ferfar #808 · दहेली

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
47
Talathi
कांचन वसंतराव वानखेडे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 07/10/2026 लिहून घेणार : बँक ऑफ बडोदा शाखा बेला ता. उमरेड , लिहून देणार : अशोक श्रावण लिखार रा. दहेली यांनी दिनांक 02/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 201000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 47 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ बडोदा शाखा बेला ता. उमरेड यांचेकडील पत्र क्रमांक - दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 201000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.