Ferfar #977 · खरडा
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 26/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहुन देणार : बँक ऑफ बडोदा शाखा बेला ता. उमरेड
लिहुन घेणार : विवेक नामदेव टोनपे व इतर
यांनी सर्व्हे क्रमांक 67/1 व 68/2 वर फेरफार क्रमांक 639 ने घेतलेला बोजा बैक ऑफ बडौदा शाखा बेला कडुन रु.1,57,000/- कर्ज घेतले. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.