Ferfar #982 · खरडा
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 123
- Talathi
- कांचन वसंतराव वानखेडे
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
लिहून घेणार : बँक ऑफ बडोदा शाखा बेला ,
लिहून देणार : माणिक तुकाराम मसराम रा. खरडा यांनी दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये २०१००० /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 123 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ बडोदा शाखा बेला यांचेकडील पत्र क्रमांक - दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये २०१००० /- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.