सातबारा Watch

← मोहगांव (त.सा.क्र.86 )

Ferfar #647 · मोहगांव (त.सा.क्र.86 )

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
8
Talathi
अमोल शालिक आत्राम
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ बडौदा शाखा बेला लिहून घेणार : मोहन शेषराव विरखरे यांनी सर्व्हे क्रमांक : 8 तपशिल : बँक ऑफ बडौदा शाखा बेला चे रु १६१000/-(एक लाख एकसष्ठ हजार रुपये )चे बोजा नोंद - 575 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.