सातबारा Watch

← मोहगांव (त.सा.क्र.86 )

Ferfar #649 · मोहगांव (त.सा.क्र.86 )

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
13/2
Talathi
अमोल शालिक आत्राम
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 लिहून घेणार : बँक ऑफ बडौदा, बेलां लिहून देणार : नामदेव तानबाजी सुरकार रा. मोहगांव (त.सा.क्र.86 ) यांनी रक्कम रुपये 201000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 13/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ बडौदा यांचेकडील पत्र क्रमांक 870 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 201000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.