सातबारा Watch

← आष्टा

Ferfar #800 · आष्टा

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
106/3/अ
Talathi
अमोल शालिक आत्राम
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ बडौदा शाखा बेला लिहून घेणार : नाना पंजाबाराव चौधरी यांनी सर्व्हे क्रमांक : 106/3/अ तपशिल : बँक ऑफ बडोदा शाखा बेला कडुन कर्ज रु.2,10,000/- कर्ज घेतले दि.8/6/15 - 352 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला क्रमांक 785 दिनांक 23/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.