Ferfar #801 · आष्टा
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-11
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 106/3/अ
- Talathi
- अमोल शालिक आत्राम
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 09/10/2026
लिहून घेणार : बँक ऑफ बडौदा, शाखा बेला
लिहून देणार : नाना पंजाबाराव चौधरी रा. आष्टा यांनी रक्कम रुपये 201000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 106/3/अ वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ बडौदा यांचेकडील पत्र क्रमांक 784 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 201000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.