Ferfar #3544 · दवलामेटी
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- 2026-10-23
- Certified
- —
- Gat / Survey
- 82/2
- Talathi
- अनिल लक्ष्मण बागल
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 08/10/2026
लिहुन देणार:-
मोरेश्वर महादेवराव हलबे रा. दवलामेटी(खाता क्रमांक11729) यांचे गट/सर्व्हे क्रमांक82/2 (जुना सर्व्हे न. 51/1 व 51/5) , लागवडीयोग्य क्षेत्र 0.0185 हे.आर.चौ.मी. पैकी प्लॉट न. 197 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0093 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
विश्वजित दत्तात्रय ढुमे यांना गट/सर्व्हे क्रमांक 82/2 (जुना सर्व्हे न. 51/1 व 51/5) मधील प्लॉट न. 197 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0093 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2763 दिनांक 04/07/2012 प्रमाणे रक्कम रुपये 327000 घेऊन खरेदी दिली होती.
त्यानंतर
लिहुन देणार:-
विश्वजित दत्तात्रय ढुमे रा. दवलामेटी यांचे गट/सर्व्हे क्रमांक82/2 (जुना सर्व्हे न. 51/1 व 51/5) , मधील प्लॉट न. 197 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0093 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
स्वप्नील हंसाराम मेश्राम , (खाता क्रमांक :-11791)गट/सर्व्हे क्रमांक 82/2 (जुना सर्व्हे न. 51/1 व 51/5) मधील प्लॉट न. 197 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0093 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7896 दिनांक 26/07/2019 प्रमाणे रक्कम रुपये 625000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.