सातबारा Watch

← नारा

Ferfar #3083 · नारा

नागपूर (शहर), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
215/4
Talathi
स्वाती भानुदास निडगुंदे
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026 लिहुन देणार:- पंकज विनोद गोतमारे पाटील ,पुष्पा विनोद गोतमारे पाटील ,प्रीतम विनोद गोतमारे पाटील ,राजकुमार विनोद गोतमारे पाटील - - -रा. नारा(खाता क्रमांक1265) यांचे गट/सर्व्हे क्रमांक215/4, लागवडीयोग्य क्षेत्र 1.2100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.1800 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी नुसार नोंद घेण्यात आली. हक्का सह लिहुन घेणार : मेसर्स आरएसजी डेव्हलपर्स तर्फे अधिकृत भागीदार राकेश ओमप्रकाश हेमराजानी , (खाता क्रमांक :-1553)गट/सर्व्हे क्रमांक 215/4 लागवडीयोग्य क्षेत्र 1.1800 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नागपूर 5 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2758 दिनांक 01/03/2026 प्रमाणे रक्कम रुपये 45000000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.