सातबारा Watch

← कळमना

Ferfar #938 · कळमना

नागपूर (शहर), नागपूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-13
Objection until
Certified
—
Gat / Survey
14/1/2/ख, 14/1/2/ग, 14/14/1/2/क
Talathi
परेश शिवदयाल सिंह बैस
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 अधिकारी : उपविभागीय अधिकारी आदेश क्रमांक : रा.मा.क्र.01/RTS-64/2026-27 आदेश दिनांक : 12/10/2026 मा. उच्च न्यायालय, खंडपीठ नागपूर येथील रिट याचीका क्र. 4192/2014 मधील पारीत आदेश दि. 04.08.2026 नुसार महसूल अभिलेख सन १९८८ मध्ये याचिकाकर्ता-सोसायटीच्या नावे नोंदविलेल्या फेरफार नोंदी पुनर्सचयित (restored) करण्यात यावे. असा आदेश प्राप्त झाल्याने मा. कोर्ट विद्यमान उपविभागीय अधिकारी नागपूर शहर यांचे महसुली न्यायालय महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम,1966 मधील तरतूदीनुसार आदेश क्र. रा.मा.क्र.01/RTS-64/2026-27 पारित दिनांक 12/10/2026 नुसार अर्जदार याचिकाकर्ता – सोसायटी ‘समालोचन एकता को ऑपरेटीव्ह हौसिग सोसायटी लिमिटेड नागपूर’ तर्फे सचिव शब्बीर हुसेन वल्द मुल्ला जकीउद्दीन भाई यांच्या नावाची नोंद घेण्यात आलेली आहे.