Ferfar #429 · वलनी त.सा.क्र.54
हिंगणा, नागपूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 63
- Talathi
- विशाखा सुनील खांडेकर
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
लिहून देणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया
लिहून घेणार : भागचंद जयराम राठोड
यांनी सर्व्हे क्रमांक : 63
तपशिल : CBI कवडस कडून 100000/रु - 311 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा कवडस यांचेकडील पत्र क्र.२२८३/१४१ दि २३/०९/२०२६ दिलेवरून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.