सातबारा Watch

← येरणगांव त.सा.क्र.58

Ferfar #683 · येरणगांव त.सा.क्र.58

हिंगणा, नागपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
164/2
Talathi
संदिप पुंडलिक नखाते
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 लिहून देणार : बैंक ऑफ इंडीया शाखा खापरी लिहून घेणार : संजय शामराव मोहर्ले यांनी सर्व्हे क्रमांक : 164/2 तपशिल : बॅंक ऑफ इंडीया शाखा खापरी कडुन शेतीकरीता 50000/- रू. कर्ज बोजा दिनांक 03/06/2013 - 280 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र क्रं KHP/ADV/NAH/2026-27/78 दि. ०९/०७/२०२६/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.