सातबारा Watch

← खापा(निपाणी)त.सा.क्र.56

Ferfar #189 · खापा(निपाणी)त.सा.क्र.56

हिंगणा, नागपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
8
Talathi
चेतन अनिलराव पाथरे
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : सेवा सहकारी संस्था म. अडेगाव लिहून घेणार : अलूखी रामचंद्र डुमरे यांनी सर्व्हे क्रमांक : 8 तपशिल : सेवा सहकारी सोसायटी शाखा अडेगाव कडुन 25000/- रु बोजा दि. 11.05.09 - 370 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दि.०८/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.