सातबारा Watch

← अडेगाव त.सा.क्र.56

Ferfar #1064 · अडेगाव त.सा.क्र.56

हिंगणा, नागपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
81
Talathi
चेतन अनिलराव पाथरे
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : सेवा सहकारी संस्था म. अडेगाव लिहून घेणार : विशाल गुणवंत राऊत यांनी सर्व्हे क्रमांक : 81 तपशिल : सेवा सहकारी सोसायटी शाखा अडेगाव कडुन 20000/- रु बोजा दि. 11.05.09 - 358 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिनांक 16/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.